Random Video

‘आत्मक्लेश’च्या चर्चांवर कोल्हेंचा ‘पंजेफाड’ | Amol Kolhe | Rohit Pawar | Sharad Pawar | NCP | Pune

2022-12-05 740 Dailymotion

शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे मागील काही दिवसांपासून मतदारसंघात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना सातत्याने अनुपस्थित असतात. त्यात दोन दिवसांपूर्वी ते त्यांच्याच शिरुर लोकसभा मतदारसंघात असलेल्या वढू बुद्रुक येथील रोहित पवारांच्या (Rohit Pawar) आत्मक्लेश कार्यक्रमासाठी सुद्धा अनुपस्थित राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यावर अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

#AmolKolhe #RohitPawar #SharadPawar #NCP #ChhatrapatiShivajiMaharaj #Pune #Shirur #MahavikasAghadi #MVA #Maharashtra #AmolMitkari #HWNews